{
  "village_code": "270200040016080000",
  "village_name": "जुनवणे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4417,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:55:23Z",
  "surveys": [
    "23/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nमौजे जुनवणे येथील विक्रांत पृथ्वीराज पाटील यांचा गट नं. 23/1 चे क्षेत्र 0.20 हे आर, आकार 0.30 रु.सदर शेतजमीनी मध्ये् शितल योगेश पाटील वगैरे यांनी त्यांच्या स्व:मालकीची एक विहीर खोदली असून सदर विहीरीचे काम पुर्ण झाले असुन त्यांनी सदर गटाच्या इतर हक्की विहीरीची नोद हाणेकामी 100 रु स्टॅप क्रमांक 414053 व अर्ज करुन दिले वरुन गट नं. 23/1 च्यां इतर हक्की विहीर एक अशी नोंद केली असे.\n(अर्ज, वर्दी, प्रतिज्ञापत्रावरुन )",
  "talathi": "ऋुतुजा तुळशीराम जाधव"
}
