{
  "village_code": "270200040016100000",
  "village_name": "शिरुड",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 11590,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:23:27Z",
  "surveys": [
    "802"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कमांक.जमिन-2/कावि-953/2023\nआदेश दिनांक : 25/05/2023\nशासन निर्णयान्वये धुळे जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेच्या (भुविकास बँक) कर्ज घेतलेल्या कर्ज घेतलेल्या शेतक-याना संपुर्ण कर्ज माफी करण्यात आल्यामुळे शेतक-यांच्या ७/१२ उता-यावरील कर्जाच्या बोजाची नोंद कमी करण्याबाबत मा.तहसिलदार सो.धुळे ग्रामीण यांच्या कडील आदेश कमांक.जमिन-2/कावि-953/2023 दि.25/05/2023 अन्वये बाजुस दाखल असलेल्या गट नं वरील ७/१२ कब्जेदार सदरी (भुविकास बँक)बोजा नोंद कमी करुन इतर अधिकारातील नावे कब्जेदार सदरी घेतली असे.\n(मा.तहसिलदार सो.धुळे ग्रामीण यांच्या कडील आदेश कमांक.जमिन-2/कावि-953/2023 दि.25/05/2023)",
  "talathi": "गणेश अमृत चौधरी"
}
