{
  "village_code": "270200040016100000",
  "village_name": "शिरुड",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 11591,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:23:27Z",
  "surveys": [
    "721"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : परीपत्रक क्र/एस- 14/2161816/पु.क्र.458/ल-6\nआदेश दिनांक : 15/09/1992\nखातेदार श्री राजेंद्र सुकलाल मराठे रा. शिरुड.जि धुळे यांनी लक्ष्मी मुक्ती मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा बाबत महाराष्ट्र शासन परीपत्रक दिनांक 15/09/1992 प्रमाणे त्यांच्या मालकीचे मौजे शिरुड ता.जि धुळे शिवारातील शेतजमीन गट नं 721 क्षेत्र 8.00 हे आर + पो.ख 0.05 हे आर 27.58पै वर त्यांच्या नावा सोबत सहखातेदार म्हणुन त्यांची कायदेशीर पत्नी श्रीमती रत्नाबाई राजु अंधारे यांचे नाव दाखल करण्या कामी अर्ज,प्रतिज्ञालेख व शासन परीपत्रकाची प्रत जोडुन अर्ज सादर केल्या वरुन सहखातेदार म्हणुन त्यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल करुन खाते केले असे.",
  "talathi": "गणेश अमृत चौधरी"
}
