{
  "village_code": "270200040016130000",
  "village_name": "बाबरे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5554,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:54:24Z",
  "gone_at": "2026-11-03T23:23:32Z",
  "surveys": [
    "187/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमौजे बाबरे येथील जिजाबाई संजय राजपुत यांचा गट नं. 187/1 चे क्षेत्र 0.67 हे आर, आकार 4.05 रु.सदर शेतजमीनी मध्ये् जिजाबाई संजय राजपुत यांनी त्यांच्या स्व:मालकीची एक विहीर खोदली असून सदर विहीरीचे काम पुर्ण झाले असुन त्यांनी सदर गटाच्या इतर हक्की विहीरीची नोद हाणेकामी 100 रु स्टॅप क्रमांक 373786 व अर्ज करुन दिले वरुन गट नं. 187/1 च्यां इतर हक्की विहीर एक अशी नोंद केली असे.\n(अर्ज, वर्दी, प्रतिज्ञापत्रावरुन )",
  "talathi": "अतुल दगू टर्ले"
}
