{
  "village_code": "270200040016130000",
  "village_name": "बाबरे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5555,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:54:24Z",
  "surveys": [
    "148/1/ब",
    "24/1",
    "24/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिरूड, ता. जि. धुळे\nगहाणखत लिहुन देणार : संतोष अंबरसिंग राजपुत रा. बाबरे यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7011-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700120.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/1/ब, 24/1, 24/2 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष अंबरसिंग राजपुत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700120.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अतुल दगू टर्ले"
}
