{
  "village_code": "270200040016130000",
  "village_name": "बाबरे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5561,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T17:02:42Z",
  "surveys": [
    "187/1",
    "187/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nमौजे बाबरे येथिल गट नं 187/1 क्षेत्र 0 हे 67 आर आकार 4.05पै जिजाबाई संजय राजपुत यांच्या मालकीचा आहे सदर गटामध्ये एक विहिर असुन त्या विहीरीवरुन गट नं 187/2 क्षेत्र 0 हे 67 आर आकार 4.02पै मिनाबाई गोकुळ राजपुत यांना समान पाणी घेण्याचा हक्क दिला असल्याने बाजुद दाखल 7/12 इतर हक्की पाणी घेण्याचा नोंद केली असे.(अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र,छायांकित प्रत वरुन )",
  "talathi": "अतुल दगू टर्ले"
}
