{
  "village_code": "270200040016140000",
  "village_name": "निमगुळ",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 9521,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:34:09Z",
  "surveys": [
    "298/2/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nमौजे निमगुळ येथिल उत्तम पुंडलीक पाटील सोनवणे यांचा गट नं. 298/2/अ/1 चे क्षेत्र 1.20 हे आर, आकार 2.55 रु.सदर शेतजमीनी मध्ये् श्री उत्तम पुंडलीक पाटील सोनवणे यांनी त्यांच्या स्व:मालकीची एक विहीर खोदली असून सदर विहीरीचे काम पुर्ण झाले असुन त्यांनी सदर गटाच्या इतर हक्की विहीरीची नोद हाणेकामी 100 रु स्टॅप क्रमांक 193883 व अर्ज करुन दिले वरुन गट नं. 298/2/अ/1 च्यां इतर हक्की विहीर एक अशी नोंद केली असे.\n(अर्ज, वर्दी, प्रतिज्ञापत्र,छायांकित प्रत )",
  "talathi": "जयश्री अमृतसिंग राजपूत"
}
