{
  "village_code": "270200040016170000",
  "village_name": "विंचुर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6757,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:03:49Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nभाऊसाहेब राघो बोरसे व दिनकर राघो बोरसे यांच्या उताऱ्यावरील इतर हक्कात असलेली विहिरीची 2161 फेरफार नोंद रद्द करणे बाबत केलेल्या अर्ज व प्रतिज्ञापत्रावरून सदर नोंद कमी केली असे .(आर्ज , प्रतिज्ञापत्र व विहीर संपादन केलेल्या पत्रावरून सदर नोंद कमी केली असे )",
  "talathi": "बाळु रामा कुटे"
}
