{
  "village_code": "270200040016170000",
  "village_name": "विंचुर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6765,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:03:49Z",
  "surveys": [
    "93/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nश्री. यांनी अर्ज दिला कीप्रशांत नागो कापडणे जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 93/1 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 5582 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार शोभा नागो कापडणे यांचा दिनांक 20/05/2025 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे. अर्ज, मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे.",
  "talathi": "बाळु रामा कुटे"
}
