{
  "village_code": "270200040016170000",
  "village_name": "विंचुर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6767,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:03:49Z",
  "surveys": [
    "243/4/अ/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nचित्राबाई प्रकाश खैरनार यांचे गट/सर्व्हे क्रमांक243/4/अ/1/अ या सामाईक खात्यातील क्षेत्र 0.67 हे आर यापैकी 0.47 हे आर अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nभाग्यश्री योगेश खैरनार , (खाता क्रमांक :-1922) यांना क्षेत्र 0.47 हे आर पुर्वेकडील मध्य भाग जिरायत सदर गटातील विहिरीवर व विहिरीतील पाणी घेण्याचा व भरण्याचा (लिहुन घेणार )तुम्हाला हक्क व अधिकार मुळीच नाही तुम्हा जिरायत शेतजमीन विक्री केलीली आहे सदर शेतात वापरण्यासाठी वहीवाटी प्रमाणे रस्ता आहे व राहील दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 4786 दिनांक 18/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 420000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )",
  "talathi": "बाळु रामा कुटे"
}
