{
  "village_code": "270200040016190000",
  "village_name": "बोरकुंड",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7740,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:10:52Z",
  "gone_at": "2026-11-03T23:25:35Z",
  "surveys": [
    "488/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:-\nमिनाबाई अशोक माळी ,योगेश अशोक माळी ,संदीप अशोक माळी - - -रा. बोरकुंड(खाता क्रमांक4365) यांचे गट/सर्व्हे क्रमांक488/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.08 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुनंदाबाई उत्तम माळी , (खाता क्रमांक :-4589)गट/सर्व्हे क्रमांक 488/1 हंगामी बागायत शेत जमीनीचे क्षेत्र ला.ला.0 हे.50 आर पो.ख.0 हे.08 आर एकुण क्षेत्र 0 हे.58 आर आकार 0 रु.75 पै. सदर गटात विहीर असुन त्याविहीरीवर व त्यातील पाण्यावर सामाईक मालकी हक्क शेतात येण्याजाण्यास वहिवाटीप्रमाणे वापर रस्त्यासह. यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6604 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 440000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन)",
  "talathi": "साधना रोमण गढरी"
}
