{
  "village_code": "270200040016190000",
  "village_name": "बोरकुंड",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7746,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:10:52Z",
  "gone_at": "2026-11-03T23:25:35Z",
  "surveys": [
    "626/१"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन देणार:- कस्तुराराबाई लक्ष्मण माळी ,छाया रमेश माळी ,भारती रमेश महाजन ,मिना दिलीप महाजन ,मीरा साखरचंद कुदळे ,सुनिता सुरेश महाजन (खाता क्रमांक :- 1374) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 626/१ चे क्षेत्र ला ला 1 हे 34 आर पो ख 0 हे 00 आर एकुण 1 हे 34 आर आकार 3 रु 78 पैसे. सदर गटातील लीहून देणार यांनी त्यांचा असलेला अविभक्त हिस्सा लिहून घेणार यांच्या लाभात या हक्कसोडपत्राव्दारे विना मोबदला राजीखुशीने हक्क, ताबा, कब्जा, झाडांसह, संपुर्ण गटातुन कायमचा सोडुन दिलेला आहे.\nहक्कसोड लिहुन घेणार:- राजेंद्र लक्ष्मण वाघ ,हिरामण लक्ष्मण माळी, यांना दुय्यम निबंधक जिल्हा धुळे यांचेकडील दस्त क्रमांक 4983-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.(एस आर ओ प्राप्त सूची क्र 2 वरुण )",
  "talathi": "साधना रोमण गढरी"
}
