{
  "village_code": "270300010016360000",
  "village_name": "चौगांव",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6326,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:19:11Z",
  "surveys": [
    "205/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : भारतीय स्टेट बॅक शाखा लासुर, ता. चोपडा जि. जहगंव\nलिहून देणार : हिरालाल पंडीत धनगर यांनी रक्कम रुपये 360000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 205/1 याचे क्षेत्र 1 हे.12 आर + पो.ख.क्षेत्र 0 हे.15 आर एकुण क्षेत्र 1 हे.27 आर यास आकार 5 रु.70 पैसे वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बॅक शाखा लासुर यांचेकडील SBI LASUR/2026-27/47 दि. 12/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 360000/- चा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी अनंत बेंद्रे"
}
