{
  "village_code": "270300010016360000",
  "village_name": "चौगांव",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6327,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:19:11Z",
  "surveys": [
    "194/2/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बॅक शाखा लासुर, ता. चोपडा, जि. जळगांव\nलिहून घेणार : देविदास सारंगधर पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 194/2/अ/2 तपशिल : दिनांक 14/09/2022 रोजी भारतीय स्टेट बँक शाखा लासूर चा देविदास सारंगधर पाटील यांच्या नावे र.रु.90000/- कर्ज. - 5563\nदिनांक 20/11/2020 रोजीचा स्टेट बॅंक ऑफ़ इंडिया शाखा लासुर यांचा देविदास सारंगधर पाटील यांचे नावे र रु 252600/- कर्ज - 5204 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेले बोजे कमी करणेबाबत भारतीय स्टेट बॅक शाखा लासुर यांचेकडील SBI LASUR/2026-27/ दि. 16/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेले बोजे कमी केले असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी अनंत बेंद्रे"
}
