{
  "village_code": "270300010016400000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3289,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:30:35Z",
  "surveys": [
    "149/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-शैलेंद्र महारु चव्हाण रा. चौगांव(खाता क्रमांक911272) गट/सर्व्हे क्रमांक 149/2 याचे क्षेत्र 1 हे.0800 आर आणि पोटखराब क्षेत्र 0 हे.0500 आर एकुण क्षेत्र 1 हे.13 आर यास आकार 3 रु.55 पैसे यातील विंधनविहीर आहे त्यासह अशी हंगामी बागायत शेतजमिन तुम्हांस बक्षीसपत्राने दिली असे. हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अर्चना शैलेंद्र चव्हाण (खाता क्रमांक :-911441) यांना दुय्यम निंबधक चोपडा जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4989 दिनांक 21/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अश्विनी अनंत बेंद्रे"
}
