{
  "village_code": "270300010016400000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3293,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:18:44Z",
  "surveys": [
    "149/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चहार्डी, ता. चोपडा जि. जळगांव\nलिहून घेणार : शैलेंद्र महारु चव्हाण\nयांनी सर्व्हे क्रमांक : 149/2 तपशिल : दिनांक 21/02/2024 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया चा शैलेंद्र महारु चव्हाण यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 3057 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चहार्डी ता. चोपडा जि. जळगांव यांचेकडील दि. 21/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी अनंत बेंद्रे"
}
