{
  "village_code": "270300010016420000",
  "village_name": "मजरे हिंगोणे",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2844,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:46:11Z",
  "surveys": [
    "407/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nअधिकारी : म.तहसीलदार सो\nआदेश क्रमांक : RTS-64/जमीन-3/म.प्र.क्र.-71/2026 तहसिल कार्यालय चोपडा.\nआदेश दिनांक : 21/10/2026\nमौजे मजरे हिंगोणे येथील गट नं 407/2 या मधील खातेदार वंदनाबाई सतीष सूर्यवंशी यांचे लागवडी योग्य क्षेत्र 1.1495 हे.आर पो.ख 0.02 हे,आर आकार 6.46 रु पै या बाबत नावात बदल करणे करिता,राजपत्र ,आधारकार्ड 7/12 उतारा इत्यादी व राजपत्रित नोंदणी क्र M 25407638 दि 15/01/2026 नुसार नावात बदल वंदनाबाई सतीष सूर्यवंशी ऐवजी वंदना सतीष पाटील अशी दुरुस्ती करावी असा म.तहसिलदार सो यांचेकडील RTS-64/जमीन-3/म.प्र.क्र.-71/2026 दि.21/10/2026 आदेश प्राप्त झालेने 7/12 उताऱ्यावरील वरील खातेदार यांचे महाराष्ट्र शासन राजपत्रा नुसार नावात बदल करणेची नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "कृष्णकुमार रामनारायण ठाकुर"
}
