{
  "village_code": "270300010016480000",
  "village_name": "घोडगांव",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6204,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:29:29Z",
  "surveys": [
    "580"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nलिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ दंडिया हातेड शाखा, हातेड, ता. चोपडा\nलिहुन देणार : राजेंद्र हरिभाउ सोनार   रा. घोडगांव\nयांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर 580 क्षेत्र 1.0000 हे. आर. यावर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र हरिभाउ सोनार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन पत्र क्रमांक 439 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष शालीग्राम कोळी"
}
