{
  "village_code": "270300010016600000",
  "village_name": "विरवाडे",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7593,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:52:35Z",
  "surveys": [
    "100/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा चोपडा ता चोपडा जि जळगांव\nलिहून घेणार : गोपाळ काशीराम पाटील\nयांनी गट क्रमांक 100/3 : तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा चोपडा ता चोपडा जि जळगांव यांचा र.रु.837000/- दि 18/09/2012 रोजी गोपाळ काशीराम पाटील यांनी (4023)या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत बँक ऑफ इंडिया शाखा चोपडा ता चोपडा जि जळगांव यांचेकडील दाखला व सूची क्र.2 दुय्यम निबंधक चोपडा दस्त क्र.4865/2026 दि.15/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.अर्ज व सूची क्र.2 नुसार गाव दप्तरी दाखल केले असे.(सदरील मिळकत हि दस्त ऐवजा प्रमाणे वाचण्यात यावी.)",
  "talathi": "दिपाली युवराज ईशी"
}
