{
  "village_code": "270300010016670000",
  "village_name": "वर्डी",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 11086,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:17:18Z",
  "surveys": [
    "421/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 01-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026\nलिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक , अडावद\nलिहुन देणार : अक्षय बाळकृष्ण पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 421/2/1 यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 445 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 343000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.03 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय बाळकृष्ण पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 343000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आनंत कबीर माळी"
}
