{
  "village_code": "270300010016670000",
  "village_name": "वर्डी",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 11088,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:17:18Z",
  "surveys": [
    "78/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- बोजा कमी करणे\nलिहून देणार 1) दि. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव\nलिहून घेणार :- 1) मगन महादू धनगर\nयांनी गट क्रमांक ;- 78/1\nतपशिल 1) दि. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव र. रु 50000 /-दि 20/05/2024रोजी चे कर्ज\nवरील घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत दि. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव यांचेकडील दाखला दिलेवरुन व मा . जिल्हाधिकारीसो जळगाव यांचा आदेश :- परीपत्रक क्र. कुळका/1/ई - टपाल/2019/36/56/1054 दि. 10/12/2019 पाहिले वरुण ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे .वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आनंत कबीर माळी"
}
