{
  "village_code": "270300010016720000",
  "village_name": "वराड",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3462,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:25:40Z",
  "surveys": [
    "128"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहून देणार :चोपडा कसबे विकास सोसायटी चोपडा\nलिहून घेणार :भगवान श्रीराम महाजन यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर चोपडा कसबे विकास सोसायटी चोपडा यांचेकडून दिनांक 11/08/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 175000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चोपडा कसबे विकास सोसायटी चोपडा\nयांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ५२/1 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल भावसिंग बारेला"
}
