{
  "village_code": "270300010016720000",
  "village_name": "वराड",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3463,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:25:40Z",
  "surveys": [
    "88/1",
    "88/2",
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहून देणार : कॅनरा बँक शाखा चोपडा\nलिहून घेणार :भगवान श्रीराम महाजन यांनी बाजूस दाखल केलेल्या गट न.88/1,88/2 व 89 जमिनीवर कॅनरा बँक शाखा चोपडा यांचेकडून फेरफार क्रमांक 3242 दिनांक 03/01/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 160000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कॅनरा बँक शाखा चोपडा यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ४८६४/NOC/KCC दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल भावसिंग बारेला"
}
