{
  "village_code": "270300010016730000",
  "village_name": "नागलवाडी",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4985,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:42:29Z",
  "surveys": [
    "218",
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nलिहून देणार : महाराणा प्रताप नागरी सह.पतसंस्था लि.नागलवाडी ता.चोपडा\nलिहून घेणार : हिरालाल सिताराम पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 218 तपशिल : दिनांक 14/02/2017 रोजी चेअरमन, महाराणा प्रताप नागरी सहकारी पतसंस्था मर्या चा हिरालाल सिताराम पाटील यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 3506\nसर्व्हे क्रमांक : 54 तपशिल : चेअरमन,महाराणा प्रताप लि.नागलवाडी -र.रू-100000-दि.19-07-2013 हि.पु.बोजा दाखल - 2598\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक CPD- 4628-2026 दिनांक 28/09/2026 व महाराणा प्रताप नागरी सह.पतसंस्था लि.नागलवाडी ता.चोपडा यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल भावसिंग बारेला"
}
