{
  "village_code": "270300010016760000",
  "village_name": "आडगांव",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5513,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:24:38Z",
  "surveys": [
    "227"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nम.ज.म.अ. १९६६ चे क ३६ व ३६ अ शेरा घेतल्याने\nमौजे आडगाव येथील अविनाश शिवाजी कोळी यांच्या मालकीच्या बाजूस दाखल गट क्रमांक २२७ चे इतर हक्क सदरी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांचे कडील अ.शा.पत्र.क्र.कु.का/३/कावि/५३३/SR/०७/२०१३ दिनांक १९/०८/२०१३ व कु.का./कावि/१/८८/२०१४ दिनांक १४/०८/२०१४ चे आदेशाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ३६ व ३६ अ अशी नोंद घेतली.\nगावी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव कडील आदेश क्रमांक क्र.कुळका/१/ई-टपाल/२०१६/३६/५६/११२९ दिनांक १८/०५/२०१६ नुसार नोंद घेतली.",
  "talathi": "जगदिश बाळू कापडे"
}
