{
  "village_code": "270300010016790000",
  "village_name": "अकुलखेडे",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4855,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:22:44Z",
  "surveys": [
    "16/प्लॉट/नं/43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहून देणार : महावीर नागरी सह्कारी पतपेढ़ी मर्या.लि.चोपडा\nलिहून घेणार : विशाल विठ्ठल पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 16/प्लॉट/नं/43 तपशिल : दिनांक 17/03/2018 रोजी महावीर नागरी सह्कारी पतपेढ़ी मर्या.लि.चोपडा चा विशाल विठ्ठल पाटील यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 3674\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महावीर नागरी सह्कारी पतपेढ़ी मर्या.लि.चोपडा सोसायटी यांचेकडील दाखला तसेच दुय्यम निबंधक सूची क्रमांक 2 दस्त 4767/2026 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तिलेश अशोक पवार"
}
