{
  "village_code": "270300010016910000",
  "village_name": "वाळकी",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1504,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:51:59Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nमा. तहसीलदार चोपडा, जिल्हा जळगाव यांचे कडील आदेश क्र कु का /43/एस आर/01/2026 दिनांक 29/10/2026 नुसार मौजे वाळकी ता चोपडा येथील गट क्र 62 चे क्षेत्र 1.19 हे.आर.+ पोटखराब 1.02 हे. आर. असे एकूण क्षेत्र 2.21 हे. आर. आकार 4.60 रु पै या गटावरील कुळ कायदा कलम 43 नुसार नियंत्रित सत्ता प्रकार हा शेरा कमी करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. तसेच या आदेशानुसार कुळ कायदा कलम 43 नुसारचे निर्बंध उठविण्यात येत असून त्यानुसार अधिकार अभिलेखात नोंदविलेले कुळ कायदा नि.स. प्र. कु. का. कलम 43 प्रमाणे ही नोंद कमी करून भोगवटादार वर्ग-1 कडे रूपांतरीत करण्याचे आदेश नुसार सदर नोंद घेण्यात आली असे. सदर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नरेश भास्कर शिरूड"
}
