{
  "village_code": "270300010016950000",
  "village_name": "हातेड खुर्द",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4950,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:54:17Z",
  "surveys": [
    "103/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nविशेष वसुली व विकी अधिकारी शरदचंदीका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चोपडा यांचेकडून जा.क्र.92/2026 वसुली दिनांक 21/04/2026 रोजी श्री संजय काशिनाथ पाटील व आनंदा काशिनाथ ता. चोपड़ा जि. जळगाव यांची स्थावर मिळकत जप्ती आदेश महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चा कलम १०७(१०) प्रमाणे) प्राप्त झाला आहे तरी सदरील आदेशाप्रमाणे थकीत कर्जदार श्री संजय काशिनाथ पाटील व आनंदा काशिनाथपाटील इतर ता. चोपडा जि. जळगाव यांची स्थावर मिळकतीवर सोबत आदेशाप्रमाणे रु.1784050/- जप्ती बोजा दाखल केला असे",
  "talathi": "शितल रामचंद्र पाटील"
}
