{
  "village_code": "270300010016950000",
  "village_name": "हातेड खुर्द",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4951,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:54:17Z",
  "surveys": [
    "148"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nविशेष वसुली व विकी अधिकारी शरश्चंद्रिका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चोपडा यांचेकडून जा.क्र. वसुली/56/2026 दिनांक 8/7/२०२६ रोजी श्री कर्जदार विजय शंकरराव पाटील(बावीस्कर) ता. चोपड़ा जि. जळगाव यांची स्थावर मिळकत जप्ती आदेश महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चा कलम १०७(१०) प्रमाणे) प्राप्त झाला आहे तरी सदरील आदेशाप्रमाणे थकीत कर्जदार श्री विजय शंकरराव पाटील(बावीस्कर) ता. चोपडा जि. जळगाव यांची स्थावर मिळकतीवर सोबत आदेशाप्रमाणे रु.1602434/- जप्तीबोजा दाखल केला असे.",
  "talathi": "शितल रामचंद्र पाटील"
}
