{
  "village_code": "270300010017000000",
  "village_name": "विचखेडा",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1745,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:52:11Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा चोपडा ता चोपडा जि जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : मनोहर राजेंद्र पाटील रा. विचखेडा यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 4770-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोहर राजेंद्र पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 180000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप पंडित सुर्यवंशी"
}
