{
  "village_code": "270300010017020000",
  "village_name": "धुपे बु.",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1800,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:41:53Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nखातेदार:वसंत देवराम पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर चहार्डी वि.का.सह.सोसा.लि.ता.चोपडा जि.जळगाव यांचेकडून दिनांक 22/07/2003 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चहार्डी वि.का.सह.सोसा.लि.ता.चोपडा यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. गावी अर्ज,सेवा सोसा चा दाखला वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप पंडित सुर्यवंशी"
}
