{
  "village_code": "270300010017020000",
  "village_name": "धुपे बु.",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1803,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:41:53Z",
  "surveys": [
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nखातेदार:जितेंद्र हिरालाल धगनर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा चहार्डी यांचेकडून दिनांक 01/04/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा चहार्डी यांचेकडील पत्र/ दाखला दि 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. ई हक्क प्रणालीतून अर्ज आला व गावी अर्ज ,बँकेचा दाखला वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप पंडित सुर्यवंशी"
}
