{
  "village_code": "270300010017040000",
  "village_name": "दोंदवाडे",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1379,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:40:41Z",
  "surveys": [
    "54/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nलिहून देणार : आय सी आय सी आय बँक ली शाखा अमळनेर\nलिहून घेणार : योगेश विश्वास पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 54/2/अ तपशिल : आय सी आय सी आय बँक ली शाखा अमळनेर बोजा रक्कम रुपये 2700000 रु दिनांक 27/01/2025 नुसार सुनिता योगेश पवार सह खातेदार खिलेश योगेश पवार व योगेश विश्वासराव पवार दस्तएवज करून घेणार यांच्या पुरता दाखल असे - 1340\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला व दुय्यम निबंधक अमळनेर यांचे कडील सूची क्रमांक 5361/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तिलेश अशोक पवार"
}
