{
  "village_code": "270300010017050000",
  "village_name": "तांदलवाडी",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2067,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:39:35Z",
  "surveys": [
    "65",
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026\nलिहून घेणार : विशेष वसूली व विक्री अधिकारी तापी सहाकरी पतपेढी ली चोपडा ,\nलिहून देणार : दौलत खंडेराव कोळी रा. तांदलवाडी यांचे गट क्र 91 व 65 वर विशेष वसूली व विक्री अधिकारी तापी सहाकरी पतपेढी ली चोपडा ,यांचेकडील दस्त क्रमांक 612/2012 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 58073 /- कर्ज घेऊन गट नंबर 91 व 65 वर दौलत खंडेराव कोळी वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत विशेष वसूली व विक्री अधिकारी तापी सहाकरी पतपेढी ली चोपडा यांचेकडील पत्र क्रमांक 612/2012 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 58073 /- व येणे व्याज चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तिलेश अशोक पवार"
}
