{
  "village_code": "270300010017050000",
  "village_name": "तांदलवाडी",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:39:35Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहून देणार : श्री गजानन तांदलवाडी वि.का.स.सो.लि. तांदलवाडी ता.चोपडा\nलिहून घेणार : देवराम दोधु कंखरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 38 तपशिल : दि ०५/०९/२०२० चा श्री गजानन तांदलवाडी वि.का.स.सो.लि. तांदलवाडी ता.चोपडा यांचा रक्कम रुपये २०००००/- चा देवराम दोंधू धनगर यांच्या नावे इकरार बोजा दाखल असे. - 1578\nश्री. गजानन तांदलवाडी वि का सोसा र रु 10000/- 20.06.81 - 211\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री गजानन तांदलवाडी वि.का.स.सो.लि. तांदलवाडी ता.चोपडा सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तिलेश अशोक पवार"
}
