{
  "village_code": "270300010017060000",
  "village_name": "निमगव्हाण",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2193,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:12:36Z",
  "surveys": [
    "129"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nलिहून देणार : सेंट्रल बँक आफॅ इंडिया शाखा चाहार्डी\nलिहून घेणार : तुषार नवल पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 129 तपशिल : सेंट्रल बँक आफॅ इंडिया शाखा चाहार्डी र रु 342500/- दिनांक 18/7/2012 नवल ही पू - 1184\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक आफॅ इंडिया शाखा चाहार्डी बँक यांचेकडील दाखला व दुय्यम निबंधक सूची क्र 2 दस्त 4693/2026 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तिलेश अशोक पवार"
}
