{
  "village_code": "270300010017090000",
  "village_name": "कुरवेल",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3788,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:07:33Z",
  "surveys": [
    "377"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : म.तहसीलदार सो\nआदेश क्रमांक : RTS-64/जमीन -3 म.प्र.क्र.117/2026 तहसील कार्यालय चोपडा\nआदेश दिनांक : 01/09/2026\nमौजे कुरवेल येथील गट 377 खातेदार बाळकृष्ण शालीकराव पाटील यांचे लागवडी योग्य क्षेत्र 0.65 हे,आर पोट.ख.0.06 हे,आर एकूण क्षेत्र 0.71 हे,आर आकार 4.80 रु पै यावर इतर अधिकारतील वारस लता शालीकराव पाटील व अरुणा शालीकराव पाटील यांचे नावे कमी करणे बाबत वरील आदेश प्राप्त झालेने आदेशात नमूद 1 ते 4 अटी व शर्तीस अधीन राहून इतर अधिकारतील नावे कमी करण्याची नोंद दाखल केली असे. तसेच या शिवाय 7/12 सदरी इतर कोणत्याही प्रकारचा बदल केला नाही करिता नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "रविंद्र रामदास लढे"
}
