{
  "village_code": "270300010017130000",
  "village_name": "गोरगावले बु.",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3586,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:28:50Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा गोरगावले\nलिहून देणार : नंदु मधुकर महाजन,सखुबाई मधुकर माहाज रा. गोरगावले बु. यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 425 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद प्रल्हाद नायदे"
}
