{
  "village_code": "270300010017160000",
  "village_name": "सनपुले",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3216,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:53:59Z",
  "surveys": [
    "239"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 08/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026\nलिहुन घेणार : एच डी फ सी बँक लिमिटेड, मुंबई/पुणे\nलिहुन देणार : ठगुबाई रामसिंग पाटील, मच्छिंद्र रामसिंग पाटील, सुमनबाई भगवान पाटील रा. सनपुले यांनी दिनांक 11/07/2017 प्रमाणे रक्कम रुपये 620000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 239 क्षेत्र 2.16 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत ठगुबाई रामसिंग पाटील, मच्छिंद्र रामसिंग पाटील, सुमनबाई भगवान पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 82693308 दिनांक 11/07/2017 व मा सह दुय्यम निबंधक सो चोपडा यांचेकडील सूची क्र 2 दस्त क्र 2430/2017 दि 12/07/2017 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 620000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सदर नोंद ही ई हक्क प्रणाली द्वारे प्राप्त झाली असे.",
  "talathi": "रविंद्र रामदास लढे"
}
