{
  "village_code": "270300010017190000",
  "village_name": "गोरगावले खु.",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1950,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:28:29Z",
  "surveys": [
    "57",
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट नं 57 व 58 च्या जमिनीचे खातेदार धर्मराज झावरू धनगर यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या धर्मराज झावरू धनगर ऐवजी बाळू झावरू बागुले असे करण्याच्या आदेश मा. तहसीलदार चोपडा RTS-64/जमीन -3/म.क्र.प्र.- 124/2026 दि.09/08/2026 कावी वरील आदेश आल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अश्विनी ईश्वर पाटील"
}
