{
  "village_code": "270300010017250000",
  "village_name": "अडावद",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 18461,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:23:14Z",
  "surveys": [
    "202/2/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायनान्स लिमिटेड शाखा जळगाव\nगहाणखत लिहुन देणार : रोहीदास संतोष कोळी रा. अडावद यांनी दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6891-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3550422.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 202/2/प्लॉट/1 क्षेत्र 51.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहीदास संतोष कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3550422.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nनंदिनी सोनल कोळी (सह कर्जदार ) (खाता क्रमांक :- ) ,\nसोनल रोहिदास कोळी (कर्जदार ) (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "नईम अजित तडवी"
}
