{
  "village_code": "270300010017250000",
  "village_name": "अडावद",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 18471,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:23:14Z",
  "surveys": [
    "1134/1",
    "1134/2",
    "1134/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : मा. अप्पर जिल्हानिरीक्षक भूमीअभिलेख जळगाव\nआदेश क्रमांक : क.जा.प. नं 2/1983\nमा. अप्पर जिल्हानिरीक्षक भूमीअभिलेख जळगाव यांचेकडील बाजूस दाखविलेल्या गटनंबरातून हातनुर कालवा व चारीसाठी जमीन संपादन केलेने क.जा.प. नं 2/1983 आलेने संबंधित गटांचे क्षेत्र व आकार कमी केलेने नोंद क्र 2200 नुसार इतर अधिकारात संपादन क्षेत्राचे शेरे दाखल होते ते खालील प्रमाणे\n1) गट नं 1134/1 - हतनूर प्रकल्प साठी जमीन हे 3.00 आर आकार १९.६७ संपादन - फेरफार क्र 9531\n2) गट नं 1134/1 - हतनूर प्रकल्प साठी जमीन हे 3.08 आर आकार १९.६७ संपादन - फेरफार क्र 9531\n3) गट नं 1134/2 - हतनूर प्रकल्प साठी जमीन हे 3.08 आर आकार १९.६७ संपादन - फेरफार क्र 9531\n4) गट नं 1134/3 - मुळ गटांतन हातनुर प्रकल्पासाठी संपादन 3हे 08 आर - फेरफार क्र 13477\nतरी फेरफार नोंद क्र 18435 ने स्वतंत्र सातबारा गट नं 1134/पैकी - “कार्यकारी अभियंता हतनुर प्रकल्प” नावाने तयार केलेने सदर गट नं 1134/1, 1134/2 व 1134/3 वरील इतर अधिकारातील शेरे – 1) हतनूर प्रकल्प साठी जमीन हे 3.00 आर आकार १९.६७ संपादन 2) हतनूर प्रकल्प साठी जमीन हे 3.08 आर आकार १९.६७ संपादन - फेरफार क्र 9531 3) हतनूर प्रकल्प साठी जमीन हे 3.08 आर आकार १९.६७ संपादन - फेरफार क्र 9531 4) मुळ गटांतन हातनुर प्रकल्पासाठी संपादन 3हे 08 आर - फेरफार क्र 13477 कमी केले असे.\nमा. अप्पर जिल्हानिरीक्षक भूमीअभिलेख जळगाव यांचेकडील क.जा.प. नं 2/1983 नुसार नोंद.",
  "talathi": "नईम अजित तडवी"
}
