{
  "village_code": "270300010017260000",
  "village_name": "लोणी",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1641,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:49:44Z",
  "surveys": [
    "3/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : लोणी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा लि.लोणी ता.चोपडा जि. जळगाव\nलिहून घेणार : सुनंदा दिलीप पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 3/2 तपशिल : लोणी वि का स सो र. रु. 400000/- दि.28/01/2014 बोजा दाखल. - 799\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत लोणी\nविविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा लि.लोणी ता.चोपडा जि. जळगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल\nअसलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरविंद लीलाधर जाधव"
}
