{
  "village_code": "270300010017270000",
  "village_name": "खर्डी",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3275,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:26:59Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026\nलिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि. मुंबई शाखा अडावद ता चोपडा ,\nलिहुन देणार : कल्पना कैलास पाटील रा. खर्डी गट नंबर/ 26 यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 4805 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 430000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.80 वर बोजा दाखल करणेबाबत: कल्पना कैलास पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 430000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक अमृत पाटील"
}
