{
  "village_code": "270300010017330000",
  "village_name": "बिडगांव",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2223,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:44:29Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026\nलिहुन घेणार : सेंन्ट्रल बॅंक ऑफ़ इंडिया शाखा धानोरा ता.चोपडा, धानोरा\nलिहुन देणार : विनायक सुकदेव पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 146 यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 426 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 186000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.7700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक सुकदेव पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंन्ट्रल बॅंक ऑफ़ इंडिया शाखा धानोरा ता.चोपडा यांचेकडील डिक्लेरेशनपत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 186000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सरवर हैदर तडवी"
}
