{
  "village_code": "270300010017350000",
  "village_name": "वरगव्हाण",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1084,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:51:02Z",
  "surveys": [
    "29/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09-10-2026\nलिहून घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया शाखा धानोरा\nलिहून देणार : शरद दुर्वास पाटील रा. वरगव्हाण यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 415 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 29/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची डिक्लेरेशन प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया शाखा धानोरा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक अमृत पाटील"
}
