{
  "village_code": "270300010017350000",
  "village_name": "वरगव्हाण",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1086,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:51:02Z",
  "surveys": [
    "56",
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 18-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया शाखा धानोरा\nलिहुन देणार : जिजाबाई शिवाजी चव्हाण यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 428 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 56 व 57 वर बोजा दाखल करणेबाबत जिजाबाई शिवाजी चव्हाण यांनी अर्ज दस्ताची डिक्लेरेशन प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया शाखा धानोरा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक अमृत पाटील"
}
