{
  "village_code": "270300010017360000",
  "village_name": "पंचक",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3618,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:43:08Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 18-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ,धानोरा ता.चोपडा जि जळगाव , .\nलिहुन देणार : रामचंद्र जमनलाल महाजन रा. गट नंबर/ सर्वे नंबर 2 यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 432 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.02 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र जमनलाल महाजन , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरविंद लीलाधर जाधव"
}
