{
  "village_code": "270300010017360000",
  "village_name": "पंचक",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3622,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:43:08Z",
  "surveys": [
    "102"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : पंचक वि का सो सह सोसा लि.पंचक ता.चोपडा जि जळगाव\nलिहून घेणार : मुसा नथु खाटिक\nयांनी सर्व्हे क्रमांक : 102 तपशिल : दिनांक 07/07/2023 रोजी पंचक वि.का.स.सो.लि.पंचक ता.चोपडा चा मुसा नथु\nखाटिक यांच्या नावे रु.400000/- या रकमेचा इकार केला. - 3181\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत\nपंचक वि का सो सह सोसा लि.पंचक ता.चोपडा जि जळगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला\nबोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरविंद लीलाधर जाधव"
}
