{
  "village_code": "270300010017370000",
  "village_name": "धानोरा प्र.अ.",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6079,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:41:23Z",
  "surveys": [
    "286",
    "293/पैकी/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nअधिकारी : वसुली अधिकारी पुष्पक को.ऑप क्रेडीट सो.लि.मुंबई.\nआदेश क्रमांक : जावक क्रमांक वसुली अधिकारी /पुष्पक/जप्तीआदेश ना हरकत/THN275/267/2026-27\nआदेश दिनांक : 08/10/2026\nतपशिल :- बाजूस दाखल मौजे धानोरा प्र अ ता चोपडा येथील गट नं 286 व 293/9 6069 या फेरफार क्रमांकने पुष्पक को ऑप क्रेडीट सो.लि.मुंबई यांचा श्री शशिकांत काशिनाथ महाजन यांचे नावे रक्कम 2,80,140/- बोजा. तसेच गट नं 293/पैकी/9 6069 फेरफार क्रमांकने पुष्पक को ऑप क्रेडीट सो.लि.मुंबई यांचा श्री शशिकांत काशिनाथ महाजन यांचे नावे रक्कम 2,80,140/- बोजा करण्यात आला होता. सदर बोजा ची रक्कम पूर्ण परतफेड केल्याने सदर बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी पुष्पक को.ऑप क्रेडीट सो.लि.मुंबई.यांचेकडील ( नमुना फॉर्म नं 4 ) पत्र/आदेश स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द करणेबाबत आदेश वसुली अधिकारी /पुष्पक/जप्तीआदेश ना हरकत/THN275/267/2026-27 दिनांक 08/10/2026 आलेवरून सदर 7/१२ वरील बोजा कमी करणेबाबत नोंद घेण्यात आली असे.",
  "talathi": "प्रमोद प्रभुदास माळी"
}
